महिला-बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविकांना मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझरचे वाटप

ग्रामीण भागामध्ये कोविडचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी महिला – बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करत असून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी त्यांनामास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Read more

कशिश पार्क, परबवाडी, रघुनाथनगर परिसरातील रहिवाशांची विनामूल्य कोविड टेस्ट

शिवसेना आणि सर्बबन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांची कोविड तपासणी करण्यात आली.

Read more

सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरणा केंद्रे सुरू राहणार

महापालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांना मालमत्ता कर देयके अदा करणे सोयीस्कर व्हावे यासाठी 15 सप्टेंबरपर्यत प्रभागसमिती स्तरावरील मालमत्ता संकलन केंद्रे आणि कार्यालये सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी- रविवारी देखील सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

आणीबाणीतील बंदीवानांचा सन्मान करण्याची योजना कायम ठेवण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

आणीबाणीच्या कालावधीत बंदीवानांचा सन्मान करण्याची योजना बंद न करता कायम सुरू ठेवावी अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे.

Read more

चितळसर पोलीसांनी तब्बल १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो ग्रॅम गांजा केला जप्त

चितळसर पोलीसांनी तब्बल १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

Read more

माजिवडा-मानपाडा मध्ये सर्वाधिक म्हणजे ४३ तर लोकमान्य-सावरकरनगरमध्ये ३८ रूग्ण

आज ठाण्यात कोरोनाचे २२६ रूग्ण सापडले तर १० जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक रूग्ण माजिवडा-मानपाडा मध्ये ४३ तर लोकमान्य-सावरकरनगरमध्ये ३८ रूग्ण सापडले.

ठाण्यात आज कोरोनाचे २२६ नवे रूग्ण तर ५२५ जणांना घरी सोडले

ठाण्यात आज कोरोनानचे २२६ नवे रूग्ण सापडले तर ५२५ जणांना घरी सोडले. दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला.

ग्रामपंचायत समितीनेच चाकरमान्यांचा गणपती पुजावा – कोकण रेल्वे प्रवाशी संघाची मागणी

गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वे गाडया सोडण्यासाठी विनंती अर्ज, निवेदने तसेच विविध 70 हुन अधिक सार्वजनिक मंडळांच्या पाठींब्याची व्हॉटसअप मोहीम राबवल्यानंतरही सरकारला चाकरमान्यांची कणव येत नाही. त्यामुळे कोकणातील गावकऱ्यांना सरकारनेच सुचना करावी अशी विनवणी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

मनसेच्या अविनाश जाधव यांना अटक – सोमवारपर्यत पोलीस कोठडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read more

मनोरूग्णालयात अवघ्या कोरोनाच्या ४० चाचण्या – भारतीय जनता पक्षाचा गंभीर आरोप

कोरोनाच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे मनोरुग्णालयातील निष्काळजीपणामुळे दोघा रुग्णांचा मृत्यू झाला.

Read more