कोरोनाच्या सावटाखाली साजरं झालं रक्षाबंधन

बहीण-भावाच्या अतूट प्रेमाची महती सांगणारा रक्षाबंधन हा सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला.

Read more

राज्यातील अवास्तव वीज बिलांबाबत महावितरणला वीज नियामक आयोगाची नोटीस

विविध भागातील ग्राहकांना देण्यात आलेल्या अवास्तव वीज बिलासंदर्भात राज्य वीज नियामक आयोगानं ८ दिवसात सविस्तर स्पष्टीकरण देण्याची नोटीस बजावली आहे.

Read more

खारेगाव येथे नवीन कोविड रूग्णालय उभारण्याचा घाट का? – संजय वाघुले

बाळकूम येथील विशेष कोविड रुग्णालयात सध्या क्षमतेच्या केवळ ३० टक्के एवढेच रुग्ण दाखल असताना खारेगाव येथे आणखी कोविड रुग्णालय उभारण्याचा घाट का घातला जात आहे असा सवाल भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी केला आहे.

Read more

ठाणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील उड्डाणपूलावरून कंटेनर खाडीत पडण्याची विचित्र घटना

ठाणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील एका उड्डाणपूलावरून कंटेनर खाडीत पडण्याची विचित्र घटना घडली आहे.

Read more

कोरोना रूग्णालय आणि क्वारंटाईन सेंटरसाठी पुरवण्यात येणा-या नाश्ता-भोजनातून नक्की कोणाचं पोट भरतंय – नारायण पवार

कोरोनाच्या निमित्तानं विशेष रूग्णालय आणि क्वारंटाईन सेंटरसाठी महापालिकेनं मंजूर केलेल्या अन्नपुरवठा कंत्राटातून नक्की कोणाची पोटं भरतायत असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी उपस्थित केला असून अन्न पुरवठा कंत्राटातून रोज देण्यात येणा-या नाश्ता आणि भोजन प्लेटच्या संख्येसह संपूर्ण तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Read more

माजिवडा मानपाडा मध्ये सर्वाधिक 61 तर नौपाडा कोपरी मध्ये 51 रुग्ण

आज ठाण्यात कोरोनाचे 290 नवे रुग्ण मिळाले. माजिवडा मानपाडा मध्ये 61 रुग्ण सापडले

ठाणे शहराचा पाणी पुरवठा पुढील काही तासांसाठी बंद

टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पुरवठा करणारी पंपीग लाईन लिकेज झाल्यामुळे ठाणे शहराचा पाणी पुरवठा पुढील ८ ते १० तास बंद राहील त्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा राहील याची नागरिकानी नोंद घ्यावी