ठाणे वार्ता च्या वृत्तनिवेदिका चित्रा रानडे यांना पितृशोक झाला आहे. चित्रा रानडे यांचे वडील मुरलीधर सहस्त्रबुद्दे यांचं आज पहाटे अल्पषा अजारान निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ठाणे वार्ता तर्फे मुरलीधर सहस्त्रबुद्दे यांना विनम्र श्रद्धांजली.