कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी विजयी

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी विजयी झाले आहेत.

Read more

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील विजयी

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांनी काँग्रेसवर विजय मिळवत ही जागा पुन्हा आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवलं आहे.

Read more

पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राखण्यात यश

पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांनी विजय संपादन करून हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राखण्यात यश मिळवलं आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये २८ मे ते ९ जून दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा

जिल्ह्यामध्ये २८ मे ते ९ जून दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जाणार आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्यामुळं विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्यात वाढ

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी न झाल्याचा फायदा विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्यात झाल्याचं दिसत आहे.

Read more

जिल्ह्यातील तिन्ही जागा आणि पालघरची जागा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीकडे

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना ३ लाख ५२ हजार ६५३
मतांची आघाडी मिळाली आहे.

Read more

विचारे- शिंदे यांना २ लाख ६२ हजाराहून अधिक मतांची आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना २ लाख ६२ हजार ३५९
मतांची आघाडी मिळाली आहे.

Read more

श्रीकांत शिंदेंना २ लाख ५४ हजाराहून अधिक मतांची आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना २ लाख ४९ हजार ६७४
मतांची आघाडी मिळाली आहे.

Read more

राजन विचारेंना २ लाख ४३ हजारांची आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना २ लाख ४३ हजार ४५१
मतांची आघाडी मिळाली आहे.

Read more