पालघरमध्ये २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

डहाणूमधील जुन्नरपाडा गावाजवळ आज सकाळी १०:१५ वाजताच्या सुमारास जुन्नरपाडा २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे पालघर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

पालघर जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

पालघर जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवत असून कालही असे सौम्य धक्के पुन्हा जाणवले.

Read more

भूकंपग्रस्तांच्या सहाय्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही – मुख्यमंत्री

भूकंपग्रस्तांच्या सहाय्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Read more

डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

Read more

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

गेले काही दिवस पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत असून आज पहाटेही पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

Read more

केंद्र शासनाचं एक पथक पालघर मधील भूकंपाची पाहणी करणार

केंद्र शासनाचं एक पथक पालघर मधील भूकंपाची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात पालघरला भेट देणार आहे.

Read more