पावसाळ्यामध्ये समुद्राला 1 सप्टेंबर रोजी सर्वात मोठी म्हणजे 4.91 मीटर उंचीची उधान भरती

पावसाळ्यामध्ये समुद्राला 1 सप्टेंबर रोजी सर्वात मोठी म्हणजे 4.91 मीटर उंचीची उधान भरती येणार आहे.

Read more

चला ! लहानपणात पुन्हा रमूया…… विसरलेले खेळ पुन्हा खेळूया या आगळा वेगळा कार्यक्रमाच आयोजन

ठाण्यातील एक प्रा. डॉ. सुनील कर्वे ह्यांनी सामाजिक जाणिवेतून मातृदिनाचे औचित्य साधूत महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला आगळा वेगळा चला ! लहानपणात पुन्हा रमूया…… विसरलेले खेळ पुन्हा खेळूया या कार्यक्रमाच आयोजन केल होत.

Read more

बारावीच्या निकालात जिल्ह्यातून 84.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण – बारावीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींची बाजी

बारावी परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यातून 84.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Read more

इंडिया स्मार्ट सिटी फेलोशिप मिशनचे विद्यार्थी ठाणे स्मार्ट सिटीच्या विकास प्रकल्पांचा अभ्यास दौरा करणार

देशभरातील स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालेल्या ठाणे स्मार्ट सिटीच्या विकास प्रकल्पांचा केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटी फेलोशिप मिशनचे विद्यार्थी अभ्यास दौरा करणार असून ठाणे स्मार्ट सिटी
लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांची फेलोशिप मिशनचे अंबर सिन्हा यांनी भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा केली.

Read more

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी यासाठी परिसंवाद – प्रदर्शनाचे आयोजन

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि.च्या वतीने परिसंवाद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती
महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Read more

ठाण्यातील चरई परिसरात असणाऱ्या माऊली मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला आग

ठाण्यातील चरई परिसरात असणाऱ्या माऊली मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला आज सकाळच्या सुमारास आग लागली होती.

Read more

रमजान महिन्यात गर्दीच्या वेळीही मुंब्रातील रस्ते ट्राफिक मुक्त

ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीतील मुख्य रस्त्यावर फेरीवाले विक्रेते यांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी बसण्यास मज्जाव केल्याने रमजान महिन्यात गर्दीच्या वेळीही मुंब्रातील रस्ते ट्राफिक मुक्त
झाले असून ठाणे महापालिका, वाहतूक विभाग आणि मुंब्रा पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे.

Read more

हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेचा निषेधार्थ ठाण्यात आंदोलन

हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेचा निषेधार्थ ठाण्यात आंदोलन करण्यात आले.

Read more

ठाण्यातील 103 वर्षे जुन्या अशा सीकेपी बँक प्रकरणात पंतप्रधानांनी मध्यस्थी करण्याची ठेवीदार – खातेदारांची मागणी.

ठाण्यातील 103 वर्षे जुन्या अशा सीकेपी बँक प्रकरणात पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी अशी मागणी या बँकेच्या दीड लाखाहून अधिक ठेवीदार आणि खातेदारांनी केली आहे.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे ४ लाख १२ हजार १४५ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे हे ४ लाख १२ हजार १४५ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले आहेत.

Read more