पालघरमध्ये आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

पालघरमध्ये आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. आज पहाटे पावणेसहाच्या सुमारास ३.१ रिश्टर स्केलचा धक्का पालघरमध्ये जाणवला आहे. गेल्या काही महिन्यापासून पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यामुळं इथले रहिवासी चिंताग्रस्त आणि भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading