खिडकाळी येथील ११३ हेक्टर जमिनीवरील एज्युकेशन हबला शासनाची मंजुरी

ठाण्यातही एज्युकेशन हब निर्माण व्हावं आणि आयआयटी सारख्या उच्च दर्जाच्या शिक्षण संस्था ठाण्यात याव्या यासाठी खिडकाळी येथील ११३ हेक्टर जमिनीवरील आरक्षण बदलाला शासनानं मान्यता दिली आहे.

Read more

ज्येष्ठ माणसांमुळेच संस्कृती टिकून असते – अशोक बागवे

नमस्कार बरोबरीच्या लोकांना करतात पण वंदन ज्येष्ठांनाच करतात. अशा वंदनीय मंडळींचा हा सोहळा आहे. अशा ज्येष्ठ माणसांमुळेच संस्कृती टिकून असते असं प्रतिपादन साहित्यिक अशोक बागवे यांनी केलं.

Read more

ठाण्यातील दोन उड्डाणपूलांचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन उड्डाणपूलांचं लोकार्पण काल युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं.

Read more

उल्हासनगर येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्विकासाचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन

उल्हासनगर येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्विकासाचं भूमीपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं.

Read more

मुरबाड रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

तब्बल ५ दशकांपासूनची मुरबाड वासियांची रेल्वेची मागणी पूर्ण झाली असून या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यासाठी सव्वासातशे कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Read more

ठाणे जिल्हा परिषदेचा १०१ कोटी ७९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर

ठाणे जिल्हा परिषदेनं १०१ कोटी ७९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर केला आहे.

Read more

डॉ. महेश बेडेकर यांनी जपानमधील मॅरेथॉन स्पर्धा ३ तास २५ मिनिटात केली पूर्ण

ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर महेश बेडेकर यांनी जपानमधील मॅरेथॉन स्पर्धा ३ तास २५ मिनिटात पूर्ण केली आहे.

Read more

महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं साजरा

जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं साजरा करण्यात आला.

Read more

अंतर्गत जलवाहतुकीच्या दुस-या टप्प्याचा प्रकल्प अहवाल ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याची पालिका आयुक्तांची सूचना

अंतर्गत जलवाहतुकीच्या दुस-या टप्प्याचा प्रकल्प अहवाल ऑक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी सल्लागार कंपनीला दिल्या आहेत.

Read more

राज्यातील पहिल्या महिला आठवडी बाजारात अवघ्या दोन तासात ५०० किलोंची भाजी विक्री

राज्यातील पहिला महिला शेतकरी आठवडा बाजार आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं सुरू झाला असून या बाजारात अवघ्या दोन तासात ५०० किलो भाज्यांची विक्री झाली.

Read more