बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

थिम पार्कच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सर्वंकष चौकशी करण्याची मिलिंद पाटील यांची मागणी

थिम पार्कच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची सर्वंकष चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली आहे.

Read more

ठाणे महापालिका आणि डी-मार्टच्या अधिका-यांनी केलेल्या पालिका शाळेच्या पाहणीला आम आदमी पक्षाचा विरोध

ठाणे महापालिका आणि डी-मार्टच्या अधिका-यांनी केलेल्या पालिका शाळेच्या पाहणीला आम आदमी पक्षाने विरोध केला.

Read more

हिरानंदानी इस्टेट येथील ३० एकरच्या भूखंडावर मलनिस्सारण प्रकल्पासह उद्यान विकसित केलं जाणार असल्याचा महापालिकेचा खुलासा

हिरानंदानी इस्टेट येथील ३० एकरच्या भूखंडावर मलनिस्सारण प्रकल्पासह उद्यान विकसित केलं जाणार असल्याचा खुलासा महापालिकेनं केला आहे.

Read more

महापालिकेचा ३० एकरचा आरक्षित भूखंड बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा सत्ताधा-यांचा डाव – मिलिंद पाटलांचा आरोप

शहरातील ३० एकरचा आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन त्यावर नागरी सुविधा देणा-या वास्तू उभारण्याचा ठराव आयत्यावेळी बदलून साडे एकोणतीस एकरचा भूखंड बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा डाव सत्ताधा-यांनी रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला आहे.

Read more

कंत्राटी कर्मचा-यांना वेतन फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याची नरेश म्हस्के यांची मागणी

ठाणे महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांना फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०१६ पर्यंतच्या वेतन फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी तातडीनं द्यावी अशी मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा दर गुरूवारी २४ तास बंद

शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा दर गुरूवारी २४ तास बंद राहणार आहे.

Read more

हुक्का पार्लर आणि अनधिकृत फलक आणि होर्डींगवर कडक कारवाईचे आदेश

शहरातील हुक्का पार्लर आणि अनधिकृत फलक आणि होर्डींगवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठांचं योगदान मोलाचं – महापौर

शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठांचं योगदान मोलाचं आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा हा शहरासाठी होत असल्याचं प्रतिपादन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं.

Read more

निविदा प्रक्रिया राबवून धूर आणि औषध फवारणी तात्काळ सुरू करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

शहरामध्ये डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण वाढत असल्यानं नव्यानं निविदा प्रक्रिया राबवून धूर आणि औषध फवारणी तात्काळ सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Read more