ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना १५ हजार रूपये सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार

ठाणे महापालिका कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी असून ठाणे महापालिकेच्या सर्व कर्मचा-यांना १५ हजार रूपये सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे.

Read more

परिवहन सेवेच्या दीडशे बसेस भाडेतत्वावर चालवायला देण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

ठाणे महापालिका परिवहन सेवेमधील दीडशे बसेस खाजगी ठेकेदाराला ठेक्यावर देऊन भ्रष्टाचार करणा-या शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं वागळे आगार बस डेपोसमोर जोरदार निदर्शनं केली.

Read more

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अवघ्या काही मिनिटात ९०० कोटींचे प्रस्ताव मंजूर

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा कोणत्याही चर्चेविना ९०० कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

Read more

ज्येष्ठांच्या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी केली ५३ पदकांची लयलूट

महाराष्ट्र स्टेट वेट्रन्स ॲक्वाटीक असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी ५३ पदकांची लयलूट केली आहे.

Read more

ठाण्यातील थीम पार्क हा सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून केलेला सामुहिक आर्थिक गुन्हा – संजय केळकर

ठाण्यातील थीम पार्क हा भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना असून सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून केलेला सामुहिक आर्थिक गुन्हा आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करून ठाणेकरांना न्याय देऊ असे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं.

Read more

शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत शिक्षण द्यावे – पालकमंत्री

शिक्षक हे आदर्श पिढी घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असतात. मात्र बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अद्ययावत राहून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Read more

उत्पन्न वाढीसाठी गंभीरपणे काम करण्याची सर्व अधिका-यांना महापालिका आयुक्तांची सूचना

महापालिकेच्या विविध विभागांनी महसुल वाढीसाठी गंभीरपणे काम करावे अशा कडक सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांना आणि विभाग प्रमुखांना दिल्या.

Read more