कल्याण लोकसभा मतदारसंघात पर्यावरणाचा संदेश देत श्रीकांत शिंदे यांचं नामनिर्देशन पत्र दाखल

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read more

अवघ्या तीन महिन्याचा टायगर मृत्यूशी झुंज देत पुन्हा परतला

अवघ्या तीन महिन्याच्या टायगरवर तीन महिन्यात एकूण तीन अवघड आणि महागड्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर टायगरला वाडिया रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

Read more

ठाण्यातून राजन विचारे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेतर्फे लोकसभेची उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

Read more

कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिल्यामुळं कल्याण-डोंबिवली स्थानकाचा कायापालट होणार

कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिल्यामुळं कल्याण-डोंबिवली स्थानकाचा कायापालट होणार आहे.

Read more

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी उद्यापासून १५ डब्याच्या उपनगरीय गाड्यांच्या फे-या

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी १५ डब्याच्या उपनगरीय गाड्यांच्या फे-या उद्यापासून सुरू होणार आहेत.

Read more

उल्हासनगर स्थानकात वन रूपी क्लिनिकचे उद्घाटन

रेल्वे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या वन रूपी क्लिनिकचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उल्हासनगर स्थानकात झालं.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रोच्या घोषणेमुळं संभ्रम

कल्याण-डोंबिवली-शीळ-तळोजा या मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत यापूर्वीच मंजुरी दिली असताना काल डोंबिवली- तळोजा मेट्रो मार्गाच्या नव्या डीपीआरला मंजुरी देण्याची पुन्हा घोषणा केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

Read more

शिवसेनेतर्फे 110 मुलांची ह्रदय विकाराची तपासणी

शिवसेना वीद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने ज्युपिटर रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य ह्रद्यरोग शिबिरात राज्यातील 0 ते पंधरा वर्षे वयोगटातील 110 मुलांची ह्रदय विकारासाठी तपासणी करण्यात आली.

Read more

कळवा स्थानकातील वन रुपी क्लिनिकचे गोपाळ लांडगे यांचा रक्त दाब तपासून खासदार शिंदे यांनी केले लोकार्पण

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यातून साकारलेल्या कळवा स्थानकातील वन रुपी क्लिनिकचे लोकार्पण खासदार  शिंदे यांच्या हस्ते झाले.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं खुंटवली येथे लावण्यात आलेल्या झाडांना आग – सीबीआय चौकशी करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं लावण्यात आलेल्या अंबरनाथ मधील खुंटवली येथील वृक्षांना आगी लावण्याचा प्रकार घडला आहे.

Read more