डोंबिवली टपाल कार्यालयामध्ये पारपत्र सेवा केंद्र कार्यान्वित करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

डोंबिवली टपाल कार्यालयामध्ये लवकरच पारपत्र सेवा केंद्र कार्यान्वित करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केली आहे.

Read more

श्रीमलंगगड परिसरात विविध विकास कामांकरिता ७५ लाखांच्या कामास मंजुरी

कोकण ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी श्रीमलंगगड परिसरात विविध विकास कामांकरिता ७५ लाखांच्या कामास मंजुरी मिळाली आहे.

Read more

गेल्या ५ वर्षात ३ हजार ३४५ कोटींची कामं कल्याण लोकसभा मतदारसंघात मंजूर

ठाण्यापुढील लोकसंख्या आणि रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या ५ वर्षात ३ हजार ३४५ कोटींच्या प्रकल्पांची कामं मंजूर झाली आहेत.

Read more

डोंबिवली- तळोजा मेट्रोचं येत्या शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

डोंबिवली मेट्रोचं भूमीपूजन येत्या ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Read more

पूरग्रस्त जिल्ह्यातील गाव सांसद आदर्श गाव योजनेत खासदारांनी दत्तक घेण्याची श्रीकांत शिंदेंची मागणी

राज्यातील प्रत्येक खासदारानं सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत पूरग्रस्त जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावं अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.

Read more

मोबाईल कंपन्यांकडील ग्राहकांची आधार संबंधित माहिती काढून टाकण्याची श्रीकांत शिंदे यांची सूचना

मोबाईल कंपन्यांकडील त्यांच्या ग्राहकांच्या आधार संबंधित माहितीचा गैरवापर होऊ नये याकरिता त्यांच्याकडे असणारी ग्राहकांची सर्व माहिती कायमस्वरूपी काढून टाकावी अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Read more

वालधुनी तसंच उल्हास नदी पुनर्जिवित करण्यासाठी केंद्रानं निधी देण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी

भविष्यामध्ये वालधुनी आणि उल्हास नदीचे प्रदूषण होऊ नये याकरिता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेकडे या नद्यांच्या लेखा परिक्षणाचं काम द्यावं अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शून्य प्रहर काळात उपस्थित केली.

Read more

बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना बोअरवेलमध्ये पावसाचा पाणी साठा करण्याची अट घालण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना वर्षा जलसंचयनाच्या माध्यमातून बोअरवेलमध्ये पावसाचा पाणी साठा करण्याची अट घालावी अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.

Read more

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी विजयी

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी विजयी झाले आहेत.

Read more

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना ७४ हजार २९ मतांची आघाडी

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना ७४ हजार २९ मतांची आघाडी मिळाली आहे. १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हाती आलेल्या आकडेवारीनुसार श्रीकांत शिंदे यांना १ लाख ७ हजार ८१० तर बळीराम पाटील यांना ३३ हजार ७८१ मतं मिळाली आहेत.