खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वन विभागातील कर्मचा-यांचं आंदोलन

मुख्य वन संरक्षकांवर शाई आणि राख फेकणा-या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी वन विभागातील कर्मचा-यांनी आंदोलन केलं.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसैनिकांची मुख्य वन संरक्षकांच्या कार्यालयावर धडक – जळलेल्या झाडांची राख वन संरक्षकांवर टाकली – श्रीकांत शिंदेंसह शिवसैनिकांना अटक

लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे लावलेली झाडं जाळल्या प्रकरणी आक्रमक झालेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी ठाण्यातील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयाला धडक दिली आणि जळालेली झाडं तसंच राख मुख्य वन संरक्षक राजेंद्र कदम यांच्या अंगावर टाकली.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं मांगरूळ येथे लावण्यात आलेल्या झाडांना आगी लावण्याचा प्रकार

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं लोकसहभागातून मांगरूळ येथे लावण्यात आलेल्या एक लाख झाडांना सलग दुस-या वर्षी आग लावण्याचा प्रकार घडला आहे.

Read more

कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या लवकरच कामाला सुरूवात

कल्याण आणि ठाणेवासिय ज्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत त्या कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या कामाला सुरूवात होत असून पहिल्या टप्प्यात १०० कोटी रूपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरूवात होत आहे.

Read more

पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकात स्वखर्चाने दिली रुग्णवाहिका

रेल्वे मार्गावर होणा-या अपघातात प्रवाशांना तातडीनं उपचार मिळावेत म्हणून कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वखर्चानं दिवा रेल्वे स्थानकासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं १ हजाराहून अधिक बांधवांना लाभ मिळणार

दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून १ हजाराहून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड असा लाभ मिळणार आहे.

Read more