कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीकांत शिंदे यांनी आगळ्या वेगळ्या पध्दतीनं पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी जाताना पर्यावरणासाठी संदेश देण्यासाठी त्यांनी वृक्षारोपण करून आपला अर्ज दाखल केला.