जलवाहतूक प्रकल्प मूळ स्वरूपातच राबवण्याची श्रीकांत शिंदेंची मागणी

जलवाहतूक प्रकल्प हा मूळ स्वरूपातच राबवण्याची आग्रही मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्राकडे केली आहे.

Read more

खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखांचं विमा कवच देण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची संसदेत मागणी

कोरोना काळात सेवा देणा-या खाजगी डॉक्टरांनाही ५० लाख रूपयांचं विमा कवच देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे त्याच धर्तीवर केंद्र सरकारनंही हा निर्णय घेऊन खाजगी डॉक्टरांना ५० लाख रूपयांच्या विम्याचं कवच द्यावे अशी मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केली आहे.

Read more

ठाणे आणि दिव्या दरम्यान पाचव्या तसंच सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य

ठाणे आणि दिव्या दरम्यान पाचव्या तसंच सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.

Read more

कोपर उड्डाण पूल नोव्हेंबर अखेर पर्यंत तर कल्याण दिशेकडील पादचारी पुल ३० ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुला होणार

डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या नविन कोपर उड्डाण पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली.

Read more

दिल्लीत अडकलेल्या 1600 मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग सुकर

दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेल्या आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेल्या 1600 मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पोलीस-पत्रकारांसाठी मोफत कोरोना तपासणी शिबीर

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहर आणि उपनगरांत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसाठी मोफत कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Read more

श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे रिक्षाचालकांना धान्य वाटप

लॉकडाँऊनमुळे आपला व्यवसाय बंद ठेवावा लागल्यामुळे घरी बसलेल्या निराधार रिक्षाचालकांच्या मदतीला खासदार श्रीकांत शिंदे धावून आले आहेत.

Read more

दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचे प्रयत्न

दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

Read more

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील पत्रकार आणि पोलीस यांची कोरोना चाचणी

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील पत्रकार आणि पोलीस यांची कोरोना चाचणी खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत यांच्या वतीने करण्यात आली.

Read more

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयांना खासदार श्रीकांत शिंदेंच्या वतीने 20 व्हेंटिलेटर प्रदान

कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खासदार श्रीकांत फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयांना 20 व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले.

Read more