कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड तपासणीसाठी आता स्वतंत्र लॅब

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड तपासणीसाठी आता स्वतंत्र लॅब तयार करण्यात येणार आहे.

Read more

खासगी कोरोना रुग्णालयांमध्ये दारिद्र्यरेषेखालील रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्याची श्रीकांत शिंदेंची मागणी

खासगी कोरोना रुग्णालयांमध्ये दारिद्र्यरेषेखालील रुग्णांवर विनामूल्य उपचार करावेत अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Read more

टेलीमेडिसिन अंतर्गत मिळणार तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे उपचार करण्याची सुविधा

ठाणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना टेलीमेडिसिन अंतर्गत मिळणार तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे उपचार करण्याची सुविधा सुरू झाली आहे.

Read more

फिल्डवर असलेल्या पोलीस आणि पत्रकारांची कोरोना तपासणी साठी टेस्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि जिल्ह्यातील ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस आणि पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणीला खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशन , वनरुपी क्लिनिक आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात झाली. यात गेल्या 5 दिवसांत 800 पोलीस आणि 200 पत्रकारांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात ठाणे महापालिका पत्रकार संघ, उल्हासनगर महापालिका पत्रकार संघ, … Read more

काळसेकर रुग्णालयातील डायलेसीस रुग्णांना दिलासा

सुरक्षिततेच्या दृष्टीने काही रुगणालयात संशयित आणि कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने अशी रूग्णालये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आली आहेत यामध्ये मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालय बंद आहे, त्यामुळे या ठिकाणी डायलेसीस रुग्णांची गैरसोय होत असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने या डायलेसीस रुग्णांची पर्यायी व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्याचे आदेश त्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

Read more

उल्हास आणि वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी

उल्हास आणि वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Read more

डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पाईपद्वारे गॅस घराघरात

डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पाईपद्वारे गॅस घराघरात पोहचवण्याचं काम झालं आहे.

Read more

पनवेल-वसई रेल्वे मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा आग्रह

पनवेल-वसई रेल्वे मार्गावर मेमु रेल्वेची संख्या वाढवावी आणि या मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Read more

जलवाहतुकीचा पहिला टप्पा तातडीनं सुरू करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

ठाणे, कल्याण आणि वसई या पहिल्या टप्प्यातील जलवाहतुकीची सुरूवात करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी खासदार शिंदे यांनी लोकसभेत केली आहे.

Read more

३ वर्ष उलटूनही शासनानं अद्याप दिव्यांगांच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचनादेखील जारी केल्या नसल्याचा श्रीकांत शिंदे यांचा आरोप

केंद्र शासनानं दिव्यांग जनतेसाठी कायदा केला त्याला ३ वर्ष उलटून गेली तरी शासनानं अद्याप या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचनादेखील जारी केल्या नसल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला.

Read more