कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद, कुळगांव-बदलापूर महापालिकेसाठी प्रत्येकी अनुदान स्वरुपात ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद, कुळगांव-बदलापूर महापालिकेसाठी प्रत्येकी अनुदान स्वरुपात ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Read more

अयोध्येतील राम मंदिरासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून ५ लाखांची देणगी

अयोध्येतील राम मंदिरासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ५ लाखांची देणगी दिली आहे.

Read more

अंबरनाथच्या १ हजार वर्षांच्या प्राचीन वारशाला मिळणार नवी झळाळी

अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी आज 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लोकग्राम पुल, चिखलोली स्थानक प्रकल्पांना गती

कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाच्या कामाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती आली असून अस्तित्वातील जुना पुल येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येऊन लगेचच नव्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.

Read more

मुंब्रा ते काटई रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग टप्पा १ मधील बोगद्याच्या कामाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिका-यांसमवेत अलिकडेच पाहणी केली.

Read more

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दहिसर-बाळे-वाकळण रस्त्यासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दहिसर – बाळे – वाकळण या अंतर्गत रस्त्यासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे.

Read more

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ठाणे महानगर क्षेत्रातील विकासकामांचा खासदार श्रीकांत शिंदेंंकडून आढावा

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ठाणे महानगर क्षेत्रातील विकासकामांचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल आढावा घेतला.

Read more

पत्रीपूल गर्डर लॉंचींगच्या पार्श्वभूमीवर प्रवासाला अडचण येऊ नये म्हणून पर्यायी वाहतुक व्यवस्था

कल्याणमधील शीळ पत्रीपूलावरील तुळया बसवण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार असल्यामुळं कल्याण ते डोंबिवली दरम्यानच्या प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

Read more

कल्याण शिळ रस्त्यावरील पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यावर

कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा आणि शीळ-कल्याण भिवंडी रस्त्यावरील वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या पत्रीपूलाच्या ७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डर टाकण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी विक्रमी वेळेत ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे.

Read more