दिवावासीयांना लवकरच पाणी दिलासा

दिवा वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दिवा शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. त्यामुळे हि समस्या लक्षात घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून २२१ कोटीचा दिवा – मुंब्रा रिमॉडलिंग हा प्रकल्प सुरू आहे.

Read more

शटडाऊनचा कालावधी कमी करून जलवाहिनी दुरुस्ती, रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे श्रीकांत शिंदेंचे निर्देश

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून एमआयडीसी आणि महापालिका प्रशासनाने समन्वय साधून येत्या मार्च अखेर दुरुस्ती आणि रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Read more

डोंबिवलीमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात पासपोर्ट सेवा केंद्र

डोंबिवलीमध्ये लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या २०१७ पासूनच्या पाठपुरव्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे कोकण वासियांसाठी २०० मोफत बस सेवा

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकण वासियांसाठी २०० मोफत बस सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Read more

खासदार श्रीकांत शिंदेंच्या वतीने कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जिल्यात गेल्या चार दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. कल्याण तालुक्याला चार दिवसापासून धुवांधार कोसळणा-या पावसामुळे कल्याण तालुक्यातील पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्याचे पावसाळ्याचे पाण्याने म्हारळ, वरप, कांबा येर्थिल गावांतील घरामधले अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले.

Read more

नेवाळी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ

कल्याण लोकसभा मतदार संघातील नेवाळी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाअंतर्गत येणारे रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या परीश्रमास यश

डोंबिवली एम आय डी सी निवासी विभागातील रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाअंतर्गत येणारे रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सातत्याने केलेल्या परीश्रमास यश आले आहे.

Read more

बालरोग विभागाच्या स्थापनेस कल्याण-डोंबिवली महापालिकेला खासदार श्रीकांत शिंदेंकडून सव्वा कोटी रूपये निधी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात बालरोग विभागासाठी सव्वा कोटी रूपये निधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदार निधीतून देण्याबाबत जिल्हाधिका-यांची भेट घेतली.

Read more

डोंबिवलीत घुमले हम होंगे कामयाबचे सूर

घरादाराची पर्वा न करता एक कर्तव्य म्हणून गेले सव्वा वर्षे कोविड रुग्णांची सेवा करणाऱे डॉक्टर्स, नर्सेस आणि कोविड सेंटरमधील इतर कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीला आणि जिद्दीला शिवसेनेने मानाचा मुजरा केला.

Read more

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप

राज्यात कोरोनाने थैमान घातलं असून जिल्ह्यातील बहुतांश महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास किंवा संवेदनशील परिस्थितीत रुग्णास जिल्ह्याअंतर्गत अथवा जिल्हाबाह्य रुग्णालयात घेऊन जात असताना, ऑक्सिजन अभावी रुग्ण वाटेतच दगावले असल्याची घटना घडत आहेत. रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहावी या दृष्टीकोनातून श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे.

Read more