ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गिकांचे काम पूर्णत्वाकडे

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम येत्या काही तासात पूर्ण होणार आहे.

Read more

रेल्वेलगत असलेल्या अतिक्रमणांवर १३ फेब्रुवारीला मुंबईत होणा-या बैठकीत निर्णय

रेल्वेलगत असलेल्या अतिक्रमणांवर १३ फेब्रुवारीला मुंबईत होणा-या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

Read more

कल्याण स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला गती मिळणार

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेवरील कल्याण या महत्त्वाच्या स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेत या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.

Read more

रेल्वेच्या जागेतील बाधितांच्या पुनर्वसनाशिवाय कोणतीही कारवाई करू न देण्याचा खासदार श्रीकांत शिंदेंचा निर्धार

रेल्वे विभागाकडून त्यांच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी रहिवाशांना नोटीस दिल्या जात आहेत. मात्र या जागेवरील रहिवाशांचे जोपर्यंत योग्य पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करू दिली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक गोयल यांच्यासमोर मांडली आहे.

Read more

जिल्हा नियोजन बैठकीत महत्वाचे प्रकल्प मार्गी

सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिल्यानंतर मध्य रेल्वेने कळवा आणि कल्याण पूर्व तसेच डोंबिवली येथील रेल्वेच्या जमिनींवरील वसाहतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

Read more

वयाने मोठे होणे म्हणजे परिपक्व नाही खासदार श्रीकांत शिंदे यांचा सणसणीत टोला

मी विद्यार्थी असून सदैव शिकण्याच्या भूमिकेत आहे. जीतेंद्र आव्हाड लोकप्रतिनिधी म्हणून मला वरिष्ठ आहेत, वयानेही मोठे आहेत. भाषणातही त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे साहेबांपेक्षाही ते दोन वर्ष वरिष्ठ आहेत. मला परिपक्वता यायला वेळ लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे; परंतु, केवळ वयाने मोठे होणे म्हणजे परिपक्व होणे नाही, असा जबरदस्त टोला कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांना लगावला.

Read more

शहरांच्या वाटेवर असणाऱ्या गावांमध्येही आता नळपाणी योजना

कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या आणि शहरांच्या वेशीवर असल्याने झपाट्याने विकसीत होणाऱ्या कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्ये अजूनही नळ पाणी पुरवठा योजना नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे या गावांमध्ये स्वतःची पाणी पुरवठा योजना उभारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते.

Read more

उद्यापासून मर्यादित वेगाने पाचवी-सहावी मार्गिका सुरू होणार

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चिले जात असलेल्या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गिकेवरून पूर्ण क्षमतेने लोकलसेवा सुरू होईल खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

Read more

मलंगगडासह आसपासच्या गावांचा पाणीप्रश्न लवकरच निकाली निघणार

मलंगगडासह आसपासच्या गावांचा पाणीप्रश्न लवकरच निकाली निघणार आहे.

Read more

कल्याण-मलंगगड रस्त्याचे लवकरच कॉंक्रिटकरण

अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या मलंगगडापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांचा रस्त्यांवरचा प्रवास आता सुखकर होणार आहे. कल्याण-मलंगगड रस्त्याचे लवकरच कॉंक्रिटकरण केले जाणार आहे.

Read more