भारतीय औद्योगिक क्षेत्रातील समस्या आणि गरज लक्षात घेऊन संशोधन होणं आवश्यक – डॉ. अनिल काकोडकर

आपण शिक्षण घेत असलेल्या मूळ तंत्रशाखेचे ज्ञान आणि कौशल्य यात पारंगता आणि समाजातील गरजा लक्षात घेऊन त्या समस्यांमध्ये दडलेल्या इतर तंत्र शाखांचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.

Read more

आनंदाची अनुभूती महत्वाची – डॉ . आनंद नाडकर्णी

ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात १८ आणि १९ जानेवारी रोजी ‘आनंदाचा मागोवा’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

Read more