महसूल सप्ताहाची सांगता – 18 तरुणांना नियुक्तीपत्र

ठाणे जिल्हा प्रशासनाने गेल्या सात दिवसांपासून राबविलेल्या महसूल सप्ताहाची सांगता 17 तरुणांना तलाठी पदावर आणि एका जणास शिपाई पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

Read more

जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धेत ठाण्यातील विहान गावंडला विजेतेपद

जिल्हास्तरीय टेबल टेनीस स्पर्धेत ठाण्यातील पिनॅकल क्लबच्या विहान गावंड याने १५ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत कुश पाटील याचा ३ –० असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

Read more

सफाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यास मंजुरी

सफाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

अवयव दाना बाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील पहिले अवयव दान जनजागृती उद्यान ठाण्यात

देशभरात ‘राष्ट्रीय अवयवदान दिवसʼ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read more

45 तृतीयपंथीय बांधवांना संजय गांधी योजनेचा लाभ

महसूल सप्ताहाअंतर्गत आयोजित एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत ठाणे तहसील कार्यालयाच्या वतीने समाजातून वंचित असलेल्या ठाणे तालुक्यातील 45 तृतीयपंथीय बांधवांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला.

Read more

प्रादेशिक मनोरुग्णालयात १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन आणि भत्ता दिला जात नाही

प्रादेशिक मनोरुग्णालयात १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन आणि सुरक्षिततेची साधने दिली जात नसल्याची तक्रार भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत केली.

Read more

सोनाराच्या दुकानातून हातचालाखीने दागिने लंपास करणाऱ्या दोन बहिणींना अटक

सोनाराच्या दुकानातून हातचालाखीने दागिने लंपास करणाऱ्या दोन बहिणींना अटक – कल्याण मधील सोनाराच्या दुकानातून हातचालाखीने दागिने लंपास करणाऱ्या उल्हासनगर मधील दोन सख्या बहिणींना सीसीटीव्ही फुटेज आधारे महात्मा फुले चौक पोलिसांना अटक करण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार विमल शंखलेशा, यांच्या मालकीचे एम. एम. शंखलेशा ज्वेलर्स, नावाने कल्याण पश्चिम भागातील नारायणवाडी परिसरात सोने चांदी विक्रीचे … Read more

विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही – प्राचार्य सुचित्रा नाईक

विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही अशी ग्वाही प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी दिली.

Read more