गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात काल ५ दिवसांच्या गणपतींना भक्तीभावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात काल ५ दिवसांच्या गणपतींना भक्तीभावपूर्ण निरोप देण्यात आला.

Read more

गणेश विसर्जनासाठी स्लॉट बुकींग सुविधा

गणरायाचे विसर्जन करताना गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका डिजीठाणे प्रणालीमार्फत गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन स्लॉट बुकिंग सुविधा. आजच श्रींच्या विसर्जनाचा स्लॅाट बुक करा… http://www.ganeshvisarjan.covidthane.org

मातीची गणेश मू्र्ती वर्षभर घरात ठेवणं योग्य नाही – दा. कृ. सोमण

मातीची गणेश मूर्ती वर्षभर घरात ठेवणं योग्य नसल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत ६ हजार १९० गणेश मूर्तींचं विसर्जन

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवणा-या ठाणे महापालिकेनं पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत ६ हजार १९० गणेश मूर्तींचं विसर्जन केलं तर दीड, सात आणि दहा दिवसांचे मिळून एकूण ३७ हजार ३६१ गणपती मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं.

Read more