छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील एनआयसीयूच्या सर्व खाटा महिनाभरात सुरू करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एनआयसीयूच्या 30 खाटा आहेत. सध्या त्यापैकी काही खाटाच वापरात आहेत. या सर्व ३० खाटा एक महिन्याच्या आत सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले.

Read more

उद्या एकाच दिवशी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज

उद्या बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. कार्तिक शुक्ल प्रतिपदा सूर्योदयी असेल त्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी करावी असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

आमदार संजय केळकर यांनी सफाई कामगारांबरोबर साजरी केली दिवाळी

आमदार संजय केळकर यांनी सफाई कामगारांबरोबर दिवाळी साजरी केली.

Read more

मुख्यमंत्री जरी असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणी किती टिका केली तरी आपण आपले काम करत राहणार – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री जरी असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणी किती टिका केली तरी आपण आपले काम करत राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read more

२७ वर्षांनी दिवाळी अमावास्येला सूर्यग्रहण – दा कृ सोमण

आज खंडग्रास सूर्यग्रहण असून आज २७ वर्षांनी दिवाळी अमावास्येच्या दिवशी सूर्यग्रहण दिसणार असल्याचं पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी सांगितलं.

Read more

दिवाळी खरेदीसाठी ठाण्यातील रस्त्यांवर अभूतपूर्व गर्दी

कोणत्याही निर्बंधाविना यंदा दिवाळी साजरी होत असल्याने ठाण्यातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती.

Read more

दिव्यांच्या सणात आकाशकंदिलाचे महत्व अनन्यसाधारण

आकाशकंदिल ही खासकरून दिवाळी सणाची देणगी समजली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण असून घराच्या बाहेर दारासमोर असणारा आकाशकंदिल त्या घराला आणि आसमंताला रंगीबेरंगी प्रकाशाची शोभा देतो.

Read more

नरक चतुर्दशी अभ्यंगस्नानानं मंगलमय वातावरणात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरी

कोरोनानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधाविना दिवाळी साजरी होत असल्याने यावर्षी लोकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं दिसून आलं.

Read more

डॉ. राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने यंदाही दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न. डॉ. राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने यंदाही दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट साजरी करण्यात येत आहे.

Read more

राजेश मढवी फाऊंडेशन तर्फे मेंटल हॉस्पिटल मनोरुग्णांना दिवाळी फराळाची अनोखी भेट.

दीपावलीच्या धनतेरस दिवसाचे औचित्य साधून राजेश मढवी फाऊंडेशनच्या वतीने मेंटल हॉस्पिटल मधील मनोरुग्ण बांधवांसोबत दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more