डॉ. राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने यंदाही दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न. डॉ. राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने यंदाही दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट साजरी करण्यात येत आहे. त्यामध्ये दिव्यांगांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, तसेच त्यांच्यासोबत दिवाळी फराळाचा आस्वाद ही घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विश्वास मतिमंद केंद्र, जव्हेरी कर्णबधिर विद्यालय, कमलिनी कर्णबधिर विद्यालय, जागृती पालक संस्था, श्रीमां शाळा, स्नेहदीप, सेंट जॉन स्कूल, स्नेहालय संस्था, राजहंस फाउंडेशन, होली क्रॉस शाळा, तसेच अत्रे कट्ट्याचे अंदाजे १०० दिव्यांग विद्यार्थी आपली कला सादर करणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading