आमदार संजय केळकर यांनी सफाई कामगारांबरोबर दिवाळी साजरी केली. संजय फाउंडेशनतर्फे एक फराळ सफाई कामगारांसह या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाजवळील खाडी पेटी क्र. 1, खारटन रोड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संजय केळकर यांनी यावेळी दिवाळी फराळाचे सफाई कामगारांना वाटप केले.