येऊर येथे कायदेविषयक जाणीव जागृती कार्यक्रमाचं आयोजन

येऊर येथे कायदेविषयक जाणीव जागृती कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा विधी प्राधिकरण आणि टीएमसी व्हीपीएम लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं.

Read more

श्रीदत्तजयंतीचा उत्सव आज मोठ्या भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा

श्रीदत्तजयंतीचा उत्सव आज मोठ्या भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Read more

महापालिका थोर विचारवंतांच्या व्याख्यानांमधून महापुरुषांच्या विचारांचा जागर करणार

महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्ताने त्यांना केवळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन न करता त्यांच्या विचारांचा प्रसार व्यापक स्वरूपात झाला पाहिजे. यासाठी यापुढे ठाणे महापालिकेच्या वतीनेच पुढाकार घेण्यात येणार असून थोर विचारवंतांच्या व्याख्यानांमधून महापुरुषांच्या विचारांचा जागर केला जाणार असल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

Read more

डॉ. प्रज्ञा दया पवार यांना गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर

प्रख्यात कवयित्री प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांना यंदाचा गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Read more

शहरात सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. या पाहणी नंतर आज महापालिकेत आढावा बैठक घेवून सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Read more

आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – विजयकुमार गावित

आदिवासी समाज हा शिक्षणाने प्रगती करू शकतो. त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी केले.

Read more

विहंग, रा.फ. नाईक संघाने उंचावला जे.पी. स्मृतीचषक

विहंग क्रीडा मंडळ आणि रा. फ. नाईक विद्यालयाने अंतिम लढतीत सहज विजय मिळवत दि युनायटेड स्पोर्टस क्लबने दत्तजयंती उत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या जनार्दन पांडुरंग कोळी तथा जे.पी कोळी स्मृती ठाणे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत अनुक्रमे किशोर आणि किशोरी गटाचे विजेतेपद मिळवले.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी कोर्टनाका येथे आंबेडकर अनुयायांची गर्दी

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६६वा महापरिनिर्वाण दिन आंबेडकर अनुयायांनी धीरगंभीर वातावरणात साजरा केला.

Read more

सिद्धेश्वर तलाव परिसरात खासदार निधीतून करण्यात आलेल्या नागरी सुविधा कामांचा लोकार्पण सोहळा

सिद्धेश्वर तलाव परिसरात खासदार निधीतून करण्यात आलेल्या नागरी सुविधा कामांचा लोकार्पण सोहळा काल झाला.

Read more