इंदिरानगरमध्ये परिवहन सेवेच्या बसचा धक्का लागून अपघात झालेल्या महिलेला न्याय द्यावा आम आदमी पक्षाची मागणी

इंदिरानगरमध्ये परिवहन सेवेच्या बसचा धक्का लागून अपघात झालेल्या महिलेला न्याय द्यावा अशी मागणी आम आदमी पक्षानं केली आहे. इंदिरानगर येथील अपघातात आशा मोरे जखमी झाल्या होत्या. या अपघातामुळे झालेला दवाखान्याचा संपूर्ण खर्च महापालिकेनं द्यावा आणि पीड़ित महिलेला अथवा त्यांच्या पाल्याना ठाणे महापलिकेत नोकरी द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षानं केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading