राज्यात वाढत असलेल्या बेरोजगारीच्या विरोधात आम आदमी पक्षातर्फे रोजगार दो आंदोलन

राज्यात वाढत असलेल्या बेरोजगारीच्या विरोधात आम आदमी पार्टी ठाणे जिल्हा युवा आघाडी च्या वतीने रोजगार दो आंदोलन करण्यात आले.

Read more

किसननगरमधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर गाळून आणि उकळून करावा

किसननगरमधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर गाळून आणि उकळून करावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Read more

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षकांना विशेष नैमित्तीक रजा

शिक्षक मतदार संघ कोकण विभाग निवडणुकीसाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त शिक्षण विभाग अनघा कदम यांनी दिली आहे.

Read more

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा ‘दे धक्का’

ठाण्यातील उद्ध्व बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्याच्या प्रभागातील सिध्देश्वर तलाव , खोपट , कोलबाड विभागात राहणा-या कार्यकर्त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पदाधिकारी म्हणून नेमणूक केल्याची बातमी सामना वृत्तपत्रात ज्या दिवशी प्रसिध्द झाली त्याच दिवशी त्याच शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा ‘दे धक्का’ मिळाला आहे.

Read more

प्रख्यात गायक महेश काळे यांच्या बहारदार मुलाखतीने झाला सुयश व्याख्यानमालेचा समारोप

नैसर्गिक पद्धतीने गाणे ऐकण्याची पर्वणी सध्या सुरु असलेल्या गायन स्पर्धेतील गावोगावच्या मुलांकडुन मिळते.तेव्हा या भावी पिढीने वाढवली तरच, गायन कला वाढेल ! अशी अपेक्षा प्रख्यात गायक महेश काळे यांनी व्यक्त केली आहे.

Read more

मनोरुग्णांसोबत न्यायाधीशांनी चालवली सायकल

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने ‘एक राईड मनोरुग्णांसाठी – त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी’ या वर्षांतील पहिल्या सामाजिक राईडचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

सुप्रसिध्द गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा पंडीत हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने गौरव

समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शास्त्रीय संगीतात असून यात प्रभा अत्रे यांचं योगदान मोलाचं आहे. देशाच्या सीमा ओलांडून गाण्यासोबत भारतीय संस्कृती, परंपरा त्यांनी पोहचवली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं.

Read more

मुंबई-गोवा रस्ता बनणार ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे – मुख्यमंत्री

फणस जरी वरून काटेरी असला तरी, आतुन गोड असतो.तशीच आमची ही कोकणातील माणसे आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Read more

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी निवृत्तीनंतरही कार्यरत रहा – रंगभूषाकार दीपक सावंत

निवृत्तीनंतरही म्हातारे होऊ नका,  कुटुंबाला हातभार म्हणून काही तरी काम करीत राहा, असे आवाहन चित्रपटसृष्टीत गेली ४८ वर्षे अंग्री यंग मॅन अर्थात बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे रंगभूषाकार म्हणून कार्यरत असलेले दीपक सावंत यांनी केले. ठाणे पूर्वेतील सुयश कला -क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानामालेचे दुसरे पुष्प दीपक सावंत यांच्या मुलाखतीने गुंफण्यात आले.

Read more