मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षकांना विशेष नैमित्तीक रजा

शिक्षक मतदार संघ कोकण विभाग निवडणुकीसाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त शिक्षण विभाग अनघा कदम यांनी दिली आहे.

Read more

राष्ट्रीय मतदानाच्या कार्यक्रमात ठाण्यातील नव मतदारांनी घेतली मतदान करण्याची शपथ

राष्ट्रीय मतदानाच्या कार्यक्रमात ठाण्यातील नव मतदारांनी उत्साहाने मतदान करण्याची शपथ घेतली.

Read more

जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 44 टक्के मतदानाची नोंद

जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 44 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Read more