प्रख्यात गायक महेश काळे यांच्या बहारदार मुलाखतीने झाला सुयश व्याख्यानमालेचा समारोप

नैसर्गिक पद्धतीने गाणे ऐकण्याची पर्वणी सध्या सुरु असलेल्या गायन स्पर्धेतील गावोगावच्या मुलांकडुन मिळते.तेव्हा या भावी पिढीने वाढवली तरच, गायन कला वाढेल ! अशी अपेक्षा प्रख्यात गायक महेश काळे यांनी व्यक्त केली आहे.

Read more

जगातील १ कोटी लोकांना भारतीय शास्त्रीय संगीत ऐकवण्याचं स्वप्न – महेश काळे

जगातील १ कोटी लोकांना भारतीय शास्त्रीय संगीत ऐकवण्याचं स्वप्न आपण पाहत आहोत. यासाठी दीड लाख लोकं एकाच वेळी ऐकतील असा कार्यक्रम करण्याचं आपलं स्वप्न असून इंडियन क्लासिकल ॲण्ड म्युझिक आर्टस् द्वारा ५० हजार मुलांना संगीत शिकवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न आहे अशी आपली स्वप्न असून यासाठीच इंडियन क्लासिकल ॲण्ड म्युझिक आर्टस् ही संस्था सुरू करण्यात आल्याची माहिती लोकप्रिय गायक महेश काळे यांनी दिली.

Read more