मतदार जनजागृती अभियान अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ट कार्य केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी संस्थांचा गौरव करण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच औचित्य साधून हा कार्यक्रम करून मतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रेरित करण्याकरता, मतदारांमध्ये मतदान नोंदणी आणि मतदानासंदर्भातील जनजागृती निर्माण करण्यासाठी  या … Read more

ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना सन्मान

लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात  मतदाराचे मत मोलाचे आहे.  प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.

Read more

ठाणे महापालिकेच्यावतीने सफाई कर्मचारी ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मान

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला,

Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न

भारत युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजचे युवक हे कोणत्याही कल्पना प्रत्यक्षात आणू शकतात, त्यांच्यात समतावादी समाजाच्या निर्मितीची क्षमता आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केले.

Read more

संविधान सन्मान अभियानाला ठाण्यात उदंड प्रतिसाद

सर्व सामान्यांच्या जगणे दिवसेंदिवस अवघड बनते आहे. वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कामगार क्षेत्रातील खाजगीकरण , कंत्राटीकरण, वीजेच्या वितरणात खाजगी कंपन्या यातून परिस्थिती बिकट बनते आहे. ग्रामिण भागातही शेतकरी, कष्टकरी यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकार अनेक नवीन नियमांच्या द्वारे संविधानाने रेखित केलेल्या कल्याणकारी राज्याच्या कल्पनेला धक्का देत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करण्याचा प्रयत्न चालू आहे. ठाण्यातील विविध वस्त्यांमध्ये या मुद्दयांवर व संविधानाबाबत जागृती करण्यासाठी सध्या नफरत छोडो संविधान बचाओ यात्रा सुरु आहे.

Read more

सामूहिक वन हक्क प्राप्त गावांमधील कामांसाठी व्यवस्थापन आराखडे तयार करावेत – जिल्हाधिकारी

वनांवर उपजिविका असलेल्या ग्रामीण समाजाला निरंतर आणि  शाश्वत उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी सामूहिक वन हक्क प्राप्त गावांमध्ये ग्रामस्तरीय समिती स्थापन करून त्या भागात कोणकोणती कामे घ्यावीत यासंदर्भातील व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

Read more

 कोपरी रेल्वे ब्रिजवर डांबरीकरणाच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे वाहतूक विभाग अंतर्गत कोपरी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत कोपरी रेल्वे ब्रिजवर डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असून १) नाशिक-मुंबई वाहिनीवर दि. २४ जानेवारी २०2३ रोजी रात्रौ २३,०० ते दि. २५ जानेवारी २०2३ रोजी सकाळी ०६.०० वा. पर्यंत,

Read more

मतदार नोंदणी आणि जनजागृतीमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांचा सन्मान

मतदार नोंदणी प्रक्रिया आणि मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोकण विभागातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांना उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उद्या मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात हा गौरव करण्यात येणार आहे.

Read more