ठाण्यात चक्क स्मशानभुमीत सभागृहाची इमारत उभारण्यात येणार असल्याचा धक्कादायक प्रकार

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चक्क स्मशानभुमीत सभागृहाची इमारत उभारण्यात येणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Read more

सुपरमॅक्स कंपनीतील कर्मचा-यांची थकीत देणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीतील कर्मचा-यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

Read more

ठामपा आणि शेल्टर संस्थेच्या वतीने लोकमान्यनगर वस्तीमध्ये मासिक पाळी दिन साजरा

 संपूर्ण जगामध्ये 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो.  या दिनाच्या निमित्ताने ठाणे  महानगर पालिका,  शेल्टर असोसिएट्स आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी लोकमान्य नगर येथील राजे शिवाजी शाळा येथे जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य साधून मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन दूर व्हावेत यासाठी विविध जाणीव जागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Read more

वाय बाईटस् च्या माध्यमातून ऑनलाईन अन्न मागवणार्‍यांना साधता येणार परमार्थ

ऑनलाईन जेवण मागवणा-यांची क्षुधा शांती होत असतानाच आता रस्त्यावर राहणाऱ्या भुकेल्या जीवांच्याही पोटात दोन घास पडावेत, या उद्देशाने ज्ञानदेव बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी “वाय बाईट्स” हे अॅप सुरू केले आहे.

Read more

महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडण्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आवाहन

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार 23 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

Read more

नाले साफ करण्यासाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्याऐवजी शहराच्या उताराचा योग्य वापर केल्यास नालेसफाईसाठी कोट्यावधी रूपयांच्या खर्चाला आवर घालता येईल – राजीव दत्ता यांची सूचना

नाले साफ करण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्याऐवजी शहराच्या उताराचा योग्य वापर केल्यास नालेसफाईसाठी होणा-या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाला आवर घालता येईल अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात रविवारपासून “आनंद पथ” रस्ता आरोग्याचा उपक्रम

सदृढ आरोग्यासाठी…. चला आनंदपथावर
आपण सारे नाचू-गाऊ, योगा आणि आपले खेळ खेळूया. या शिर्षकाअंतर्गत “आनंद पथ” रस्ता आरोग्याचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे अशी माहिती माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांची निवड

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांची निवड झाली आहे.

Read more

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वसुली पथकाची उत्तम कामगिरी

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वसुली आणि विक्री पथकाने उत्तम कामगिरी बजावली आहे.

Read more

जांभळी नाक्यावरील भाजी मार्केट पुन्हा सुरु

जिजामाता फळबाजी सेवा संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान भाजी विक्रेता सेवा संघ यांनी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर बेमुदत बंद मागे घेतल्यामुळे जांभळी नाका येथील भाजी मंडई पुन्हा सुरू झाली आहे.

Read more