जांभळी नाक्यावरील भाजी मार्केट पुन्हा सुरु

जिजामाता फळबाजी सेवा संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान भाजी विक्रेता सेवा संघ यांनी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर बेमुदत बंद मागे घेतल्यामुळे जांभळी नाका येथील भाजी मंडई पुन्हा सुरू झाली आहे.

Read more

जांभळीनाका येथील भाजी मंडई तलावपाळी परिसरात स्थलांतरीत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनावर ताण पडत असून संचारबंदी असूनही नागरिक मोठ्या प्रमाणावर भाजी मार्केट मध्ये गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर जांभळीनाक्यावरील मुख्य भाजी मार्केट मधील व्यापा-यांना तलावपळी परिसरात हलवण्यात आलं आहे.

Read more

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात खरेदीसाठी झुंबड तर अचानक भाज्या महाग झाल्यानं नागरिक हवालदिल

ठाण्यात उद्यापासून लॉकडाऊन होणार असल्यामुळे आज सलग तिस-या दिवशी नागरिकांनी किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळालं.

Read more

नौपाडा कोपरी प्रभाग समितीअंतर्गत भगवती मैदान येथील घाऊक भाजीपाला मार्केट १७ मे पर्यंत बंद

नौपाडा कोपरी प्रभाग समितीअंतर्गत भगवती मैदान येथे भरवण्यात येत असलेले घाऊक भाजीपाला मार्केट आज रात्री १२ वाजल्यापासून १७ मे च्या रात्री १२ पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे.

Read more

ठाणे महापालिका मुख्यालयासमोरच सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

ठाणे महापालिका मुख्यालयासमोरच सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

Read more

जिल्ह्यात ४ दिवस बंद असलेले भाजीमंडई, फळबाजार आजपासून सुरू

जिल्ह्यातील सर्व भाजीमंडई, भाजीपाला बाजार, फळबाजार आणि सर्व फळे तसेच भाजीपाला दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आजपासून संपुष्टात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

Read more

जांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद – महापालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु

ठाण्यातील जांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे पालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

Read more

जिल्ह्यातील भाजी मंडई, बाजार, फळ बाजार तसंच भाजीपाला दुकाने १४ एप्रिल रात्री १२ पर्यंत बंद

जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद तसंच नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे आणि भाजीपाला दुकाने काल रात्री बारा वाजल्यापासून मंगळवार दिनांक 14 एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more

ठाण्यातील शिवाजी तसंच जिजामाता मंडईचं ४ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर

कोरोना कोव्हीडचा संसंर्ग लोकांमध्ये पसरू नये यासाठी वारंवार सूचना देवूनही सोशल डिस्टन्स नियमाचे पालन न केल्यामुळे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मार्केटची पाहणी करून हे मार्केट तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या विविध भागांमध्ये हलविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

Read more