ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांची निवड

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांची निवड झाली आहे.

Read more

बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

ठाणे शहरात बोगस पत्रकारांचा सुळसूळाट झाला असून अनेकांना ते त्रास देत आहेत. या बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना लेखी निवेदन दिले.

Read more

कोरोना काळात पत्रकारांना ताबडतोब मदत करण्यासाठी ठाण्यातील पत्रकारांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

शासनाने पत्रकारांना विमा योजनेत समाविष्ट करावे आणि कोरोना काळात पत्रकारांना ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी ठाण्यातील पत्रकारांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन केली.

Read more