इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार फलकबाजी

भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळात इंधन दरवाढीचा आलेख वाढतच असून या महिन्यात १४ वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्यात जोरदार फलकबाजी करण्यात आली.

Read more

ग्लोबल रुग्णालयाच्या कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याची संजय केळकरांची मागणी

ग्लोबल कोविड सेंटरच्या कंत्राटदाराच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी पुढे येत असून याबाबत चौकशी करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

रिक्षाचालकांच्या मदत अर्जांसाठी संजय वाघुलेंच्या वतीने शिबिर

राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात जाहीर केलेली १५०० रुपयांची मदत मिळविण्यासाठी दाखल कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन अर्जाबाबत माहिती आणि मदत करण्यासाठी नगरसेवक संजय वाघुले यांच्या वतीने आजपासून ३० मे पर्यंत शिबिर सुरू करण्यात आले आहे.

Read more

विश्वभारती फाटा ते भिनार वडपा रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

वाडा-भिवंडी रस्त्यावरील विश्वभारती फाटा ते भिनार वडपा ह्या 7.70 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम एमएमआरडीए मार्फत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रदीर्घ काळ रखडलेल्या या रस्स्त्याचा विषय अखेर मार्गी लागला आहे.

Read more

नालेसफाई नव्हे तर हात की सफाई – ठाणेकरांच्या जीवाशी खेळ असल्याचा भारतीय जनता पक्षाचा आरोप

ठाण्यातील आनंद नगर, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, बाळकुम, नळपाडा, कोपरी, श्रीरंग राबोडी परिसरातील नाले सफाईचा पाहणी दौरा आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

Read more

वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन उभारू – विक्रांत चव्हाण

महावितरण कर्मचा-यांना फ्रन्ट लाईन वर्कर घोषीत करावे, त्यांना ५० लाखांचे अनुदान द्यावे, लसीकरण करण्यात यावे, टीपीए स्कीम पुन्हा सुरु करावी, बील वसुलीची सक्ती त्यांच्यावर करु नये अशा विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवाज उठविला आहे.

Read more

बालरोग विभागाच्या स्थापनेस कल्याण-डोंबिवली महापालिकेला खासदार श्रीकांत शिंदेंकडून सव्वा कोटी रूपये निधी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात बालरोग विभागासाठी सव्वा कोटी रूपये निधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदार निधीतून देण्याबाबत जिल्हाधिका-यांची भेट घेतली.

Read more

ट्राफिक वॉर्डनना आमदार संजय केळकर आणि समतोल सेवा फाउंडेशन मार्फत मोफत अन्नधान्याचे किट

ठाण्यात ट्राफिक वॉर्डन म्हणून काम करणाऱ्यांना आमदार संजय केळकर आणि समतोल सेवा फाउंडेशन मार्फत मोफत अन्नधान्याचे किट देण्यात आले.

Read more

पावसाळ्यामध्ये ग्लोबल हॉस्पिटलमधील रूग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती शेड उभारण्याची जितेंद्र मढवींची मागणी

पावसाळ्यामध्ये ग्लोबल हॉस्पिटलमधील रूग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी रूग्णालयामध्ये एखादी तात्पुरती शेड उभारावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या जितेंद्र मढवी यांनी पालिकेकडे केली आहे.

Read more

पाणी गळतीने रडकुंडीस आलेल्या पोलीस कुटुंबांच्या चेहेऱ्यावर हास्य – संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर साडेसात कोटींच्या कामास सुरुवात

ठाण्यातील जरीमरी नवीन पोलीस गृह संकुलातील १२५ हून जास्त पोलीस कुटुंबे पाणी गळतीमुळे हैराण होती. याकरिता निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे या कामास ब्रेक लागला होता. स्थानिक आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर साडेसात कोटींच्या दुरुस्ती कामास सुरुवात झाली आहे.

Read more