ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत मुरबाडच्या जय हनुमान प्रासादिक मंडळाला 20 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक

ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत मुरबाडच्या जय हनुमान प्रासादिक मंडळानं 20 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.

Read more

जोशी-बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एक विद्यार्थी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एक विद्यार्थी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात चमकला आहे.

Read more

आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरीकाचे योगदान महत्वाचे – राज्यपाल

सोने कि चिडीया म्हटला जाणारा भारत समृद्ध देश होता. परकीय आक्रमणानंतरही देशाची वाटचाल सुरुच राहिली. त्यानंतरही महापुरुषांच्या बलिदान आणि दूरदृष्टीने भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले. याच भारताने जगाला विश्वबंधुत्व आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश दिला असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

Read more

वसंत डावखरे स्मृती भजन स्पर्धेत ओम नादब्रह्म तर महिला गटात अंतर्नाद भजनी मंडळ प्रथम

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत पुरूष गटात अलिबागच्या ओम नादब्रह्म भजनी मंडळानं तर महिलांच्या गटात ठाण्याच्या अंतर्नाद भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती

जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती करण्यात येणार आहे.

Read more

अभिनय कट्ट्याच्या संगीतकट्ट्याचा अभिनव उपक्रम

संगीत साधना करूया, चला कोरोनावर मात करूया हे ब्रीदवाक्य घेऊन ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या संगीत कट्ट्याने वुई आर फॉर यु च्या संयुक्त विद्यमाने किरण नाकती यांच्या संकल्पनेतून पुन्हा एकदा संगीत कट्ट्याची सुरुवात केली.

Read more

घरगुती गणपती आणि गौरींपुढील सजावटी पहा ठाणेवार्ता मध्ये

ठाणे वार्ता दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणपती पुढील सजावट दाखवणार आहे. यंदा करोनामुळे आम्हाला प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरी येणं शक्य नसलं तरी आपण आपल्या घरगुती गणपती पुढील सजावट आम्हाला पाठवू शकता. मात्र ही सजावट दाखवायची की नाही याचा हक्क आमचा राहील. ज्यांच्या सजावटी घरगुती गणपती पुढील सजावटी उत्तम असतील, पर्यावरणाचा विचार केला असेल त्यांच्या सजावटी ठाणे वार्तातुन … Read more

डिजिटल ग्रंथयान या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी श्रावणावर आधारित घन निळा बरसला

मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे डिजिटल ग्रंथयान या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी ‘श्रावण’ या विषयावर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे.

Read more

मराठी ग्रंथ संग्रहालयाने डिजीटल माध्यमावर उमटवली मोहोर

मराठी ग्रंथ संग्रहालयानंही आता डिजीटल माध्यमांवर आपले कार्यक्रम सादर करण्यास सुरूवात केली असून दर शुक्रवारी ग्रंथयान हा कार्यक्रम फेसबुकवरून सादर होतो.

Read more

महाराष्ट्राची अप्सरा ठरली पेणची नेहा पाटील

अर्चीस स्टुडिओ आणि रोहित सोळंकीतर्फे महाराष्ट्राची अप्सरा या ऑनलाइन लावणी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पेणच्या नेहा पाटीलने पटकावला आणि ती महाराष्ट्राची अप्सरा ठरली.

Read more