महाराष्ट्राची अप्सरा ठरली पेणची नेहा पाटील

अर्चीस स्टुडिओ आणि रोहित सोळंकीतर्फे महाराष्ट्राची अप्सरा या ऑनलाइन लावणी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पेणच्या नेहा पाटीलने पटकावला आणि ती महाराष्ट्राची अप्सरा ठरली. या स्पर्धेसाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीचे नृत्यदिग्दर्शक चार्ली सॅंडी यांनी परीक्षकाचे काम पाहिले. याचबरोबर अप्सरा आली या रियालिटी शो ची विजेती अप्सरा माधुरी पवार यांचा तसंच महाराष्ट्राची अप्सरा या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. राज्यातून 55 लावणी स्पर्धकांमधून द्वितीय पुण्याची हर्षदा बांदल, तृतीय मुंबईची प्रिया नासकर, चतुर्थ कोल्हापूरची श्रद्धा शुक्ला तर पाचवा क्रमांक – पेणची श्रृती पाटील हिने पटकावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading