महापौर चषक संगीत भजन स्पर्धेचा वारसा यापुढेही सुरू राहिल – पालकमंत्री

गेली 20 वर्षे ठाणे महापौर चषक संगीत भजन स्पर्धेची परंपरा कायम असून आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी महापालिकेच्या माध्यमातून भजनस्पर्धा आयोजित केली जात आहे. हा वारसा यापुढेही चालू राहिल असा विश्वास व्यक्त करीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या भजनी मंडळाचे कौतुक केले.

Read more

महाराष्ट्र, मराठी हक्काचे वाटणारे वेगळ्याच स्पर्धा भरवितात – तुषार भोसले यांची टीका

महाराष्ट्र आणि मराठी हे हक्काचे शब्द वाटणारे पक्ष भजन स्पर्धांऐवजी वेगळ्याच स्पर्धा भरवितात. तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा भलतेच कार्यक्रम आयोजित करीत आहेत. कोणते कार्यक्रम घ्यावेत, याचे साधे भानही मंत्र्यांना नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली.

Read more

ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत मुरबाडच्या जय हनुमान प्रासादिक मंडळाला 20 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक

ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत मुरबाडच्या जय हनुमान प्रासादिक मंडळानं 20 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.

Read more

वसंत डावखरे स्मृती भजन स्पर्धेत ओम नादब्रह्म तर महिला गटात अंतर्नाद भजनी मंडळ प्रथम

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत पुरूष गटात अलिबागच्या ओम नादब्रह्म भजनी मंडळानं तर महिलांच्या गटात ठाण्याच्या अंतर्नाद भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

ठाणे महापौर चषक संगीत भजनी स्पर्धेचं २७ जानेवारीला आयोजन

ठाणे महापौर चषक संगीत भजनी स्पर्धेचं आयोजन २७ जानेवारीला करण्यात आलं आहे.

Read more

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पुरूष गटात सोमजाई भजनी मंडळ तर महिलांच्या गटात अनुपम भजनी मंडळाला प्रथम क्रमांक

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पुरूष गटात सोमजाई भजनी मंडळानं तर महिलांच्या गटात अनुपम भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

ठाणे महापौर चषक संगीत भजन स्पर्धेचं आयोजन

ठाणे महापालिकेच्या वतीनं आनंद दिघे जयंतीचं औचित्य साधून ठाणे महापौर चषक संगीत भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more