येत्या सोमवारपासून राम मराठे संगीत महोत्सव

कलेचा आणि कलावंतांचा सन्मान करणारा शास्त्रीय संगीताचा समृध्द वारसा जोपासणारा प्रतिष्ठेच्या अशा पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन येत्या सोमवारपासून करण्यात आलं आहे.

Read more

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांचा ठाण्यात सत्कार

यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका अरूणा ढेरे यांचा येत्या रविवारी ठाण्यात जाहिर सत्कार होणार आहे.

Read more

दिलीप प्रभावळकर यांचा गंधार गौरव पुरस्कारानं सन्मान

बाल रंगभूमीमुळेच आपण एक उत्कृष्ट कलाकार म्हणून घडलो असे उद्गार ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप प्रभावळकर यांनी काल ठाण्यात बोलताना काढले.

Read more

पुढील वर्षी सन २०१९ मध्ये दिवाळीचा सण चारच दिवसांचा तर नऊ महिने विवाह मुहूर्त – दा. कृ. सोमण

यावर्षी दिवाळी सलग सहा दिवस संपन्न झाली. परंतु पुढील वर्षी सन २०१९ मध्ये दिवाळीचा सण चारच दिवसांचा असणार आहे.

Read more

जागतिक दृकश्राव्य वारसा दिनानिमित्त एका मैफीलीचं आयोजन

जागतिक दृकश्राव्य वारसा दिनानिमित्त सांस्कृतिक विभागातर्फे एका मैफीलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

गंधार गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर

गंधार कला संस्थेतर्फे दिला जाणारा गंधार गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाला आहे.

Read more