आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरीकाचे योगदान महत्वाचे – राज्यपाल

सोने कि चिडीया म्हटला जाणारा भारत समृद्ध देश होता. परकीय आक्रमणानंतरही देशाची वाटचाल सुरुच राहिली. त्यानंतरही महापुरुषांच्या बलिदान आणि दूरदृष्टीने भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले. याच भारताने जगाला विश्वबंधुत्व आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश दिला असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

Read more

कोविड हॉस्पिटलमधील बेजबाबदार कारभाराची राज्यपालांनी घेतली दखल

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हब येथील विशेष कोविड हॉस्पिटलमधील बेजबाबदार कारभाराची राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Read more

संगीत सकारात्मक प्रभावी माध्यम असून या माध्यमाद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक – राज्यपाल

संगीत हे समाजामध्ये संदेश देण्याकरिता सकारात्मक प्रभावी माध्यम असून या माध्यमाद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितलं.

Read more