वरूष्काने महापौरांना पाठवलं ठाणेकरांच्या कौतुकाचं पत्र

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीला सार्थ ठरवत 9 वर्षाच्या वरुष्काने आपल्यातील नेतृत्व गुणाचे दर्शन घडवले आहे.

Read more

पंचायत समिती विकास आणि जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना प्रशिक्षण

गेल्या काही वर्षांपासून गाव गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग घेतला जात आहे.याच पार्श्वभूमीवर आता पंचायत समिती विकास आराखडा आणि जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.हा आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याने सर्व जिल्हा परिषद सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

Read more

ऐन कोरोना संकटात अचानकपणे उद्योजकांची चालू खाते गोठवल्यामुळे उद्योगांच्या अडचणी वाढल्या

ऐन कोरोना संकटात उद्योजक अडचणीत असतानाच अचानकपणे उद्योजकांची चालू खाते गोठवल्यामुळे उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत. चालू खाते उघडण्यास शिस्त लागावी म्हणून रिझर्व्ह बँकेने ज्या  खातेदारांने इतर बँकाकडून कर्ज घेतले  आहे त्या उद्योगांचे चालू खाते दुसऱ्या बँकेत उघडण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत.

Read more

ठाणे वाहतुक पोलीस आणि राधे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ”गीव्ह वे टू अँम्ब्युलन्स” अभियान

ठाणे वाहतुक पोलीस आणि राधे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ”गीव्ह वे टू अँम्ब्युलन्स” या अभियानाची सुरूवात करण्यात आली.

Read more

आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशन मार्फत कोकणासाठी मदत

आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशन मार्फत कोकणात पूरग्रस्त लोकांना मदत पाठविण्यात आली.

Read more