सर्व व्यापारी आणि उद्योजकांनी ह्या अभय योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन

व्हॅट, सेल्स टॅक्स आणि इतर करांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली अभय योजनेची शेवटची तारीख ३० सप्टेंबर असून सर्व व्यापारी आणि उद्योजकांनी ह्या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन च्या अध्यक्षा सुजाता सोपारकर
आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडट्री असोसिएशन्स चे अध्यक्ष श्री संदीप पारीख ह्यांनी केले आहे.

Read more

ठाणे स्मॉल स्‍केल इंडस्‍ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुजाता सोपारकर यांची निवड

ठाणे स्मॉल स्‍केल इंडस्‍ट्रीज असोसिएशन -टिसा ह्या 45 वर्ष जून्या संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत २४ नवीन गतिशील कार्यकारी समितीचे गठन करण्यात आले आहे.

Read more

ऐन कोरोना संकटात अचानकपणे उद्योजकांची चालू खाते गोठवल्यामुळे उद्योगांच्या अडचणी वाढल्या

ऐन कोरोना संकटात उद्योजक अडचणीत असतानाच अचानकपणे उद्योजकांची चालू खाते गोठवल्यामुळे उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत. चालू खाते उघडण्यास शिस्त लागावी म्हणून रिझर्व्ह बँकेने ज्या  खातेदारांने इतर बँकाकडून कर्ज घेतले  आहे त्या उद्योगांचे चालू खाते दुसऱ्या बँकेत उघडण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत.

Read more

कोरोना रूग्ण कमी झाल्यानं पूर्वीप्रमाणे २० ते ३० टक्के प्राणवायू उद्योगांना उपलब्ध करून देण्याची टिसाची मागणी

कोरोना रूग्ण कमी झाल्यानं पूर्वीप्रमाणे २० ते ३० टक्के प्राणवायू उद्योगांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी टिसानं उद्योगमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा कडक निर्बंध लावून सुयोग्य नियोजन करण्याची टिसाची मागणी

लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा कडक निर्बंध लावून सुयोग्य नियोजन करावं अशी मागणी टिसानं पालकमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Read more

ठाणे लघुउद्योग संघटनेच्या वतीने शहरातील गरजू लोकांसाठी जेवणाची सुविधा

ठाणे लघुउद्योग संघटनेच्या वतीने शहरातील गरजू लोकांसाठी आतापर्यंत 4200 लोकांची एकवेळच्या जेवणाची सोय दररोज 1400 प्रमाणे करण्यात आली आहे.

Read more