दहिवलीच्या जंगलात लावण्यात आले तब्बल 1 हजार वृक्ष

महाराष्ट्र वन विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा ठाणे, युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था आणि अंघोळीची गोळी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दहिवली येथे पिंपळ, जांभूळ, वड, बेहडा आदी वृक्षांच्या तब्बल १ हजार रोपांचे रोपण करण्यात आले.

Read more

जिल्हाधिका-यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरूवात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था अंतर्गत समतादूत प्रकल्पाद्वारे जागतिक पर्यावरण दिना निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले.

Read more

जागतिक पर्यावरण दिनी 200 झाडे लावण्याचा संकल्प

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आणि ठाणे महापालिका याच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

रस्ता रूंदीकरणात तोडल्या जाणा-या वृक्षांचं आता पालिका करणार पुनर्रोपण

ठाण्यामध्ये रस्ता रूंदीकरणात तोडल्या जाणा-या वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे.

Read more

गेल्या तीन वर्षातील वृक्षारोपण मोहिमेतील जगलेल्या झाडांची माहिती सादर करण्याचे वन सचिवांचे आदेश

आत्तापर्यंत झालेल्या वृक्षारोपण मोहिमेत किती झाडं जिवंत आहेत याविषयीची माहिती ३१ जानेवारीपर्यंत वन विभागाच्या संकेतस्थळावर सर्व विभागांनी अपलोड करावी आणि पुढील वर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जनतेतून जास्तीत जास्त सहभाग कसा मिळेल याचं नियोजन करण्याच्या सूचना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी दिल्या.

Read more