राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांचा निषेध

राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खेळण्यातील तसेच कागदी विमानं उडवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांचा निषेध करण्यात आला.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज आणि उद्या १२ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज आणि उद्या १२ तास बंद राहणार आहे.

Read more

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची सभागृहात कोंडी केली.

Read more

गेल्या दोन दिवसापासून हवेतील उष्म्यात वाढ झाल्यानं घामाच्या धारा

गेल्या दोन दिवसात तापमानात वाढ झाल्यानं अंगाची लाही लाही होणं सुरू झालं आहे.

Read more

कळव्यातील वाघोबानगर आणि भास्करनगरच्या विकासासाठी १२ कोटींचा विशेष निधी

कळव्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या वाघोबानगर आणि भास्करनगरच्या विकासासाठी १२ कोटींचा विशेष निधी दिला जाणार आहे.

Read more

ठाणे न्यायालयाच्या आवारात तक्रार मागे घ्यावी म्हणून तक्रारदाराला धमकावण्याचा प्रकार

ठाणे न्यायालयाच्या आवारात तक्रार मागे घ्यावी म्हणून तक्रारदाराला धमकावण्याचा प्रकार घडला आहे. रविंद्र द्विवेदी यांचा मीरारोड येथे वाहतुकीचा व्यवसाय असून गेल्या ३० वर्षापासून भ्रष्टाचार निर्मूलन समिती अशी त्यांची संस्था आहे. या संस्थेचे द्विवेदी स्वत: अध्यक्ष असून जयस्वाल आणि गीता राऊत हे संस्थेचे इतर सदस्य आहेत. या दोन सदस्यांनीच भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आल्यानं त्यांना दोन वर्षापूर्वी … Read more

ठाणे कारागृहातील कैद्याकडून मुख्य वैद्यकीय अधिका-याला शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न

ठाणे मध्यवर्ती कारागृहात मोक्का खाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यानं कारागृहातील रूग्णालयात तोडफोड करून मुख्य वैद्यकीय अधिका-याला शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read more

आनंदनगर येथील झोपड्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा शुभारंभ

ठाण्यातील आनंदनगर या झोपडपट्टीचा कायापालट केला जाईल आणि येथे होणारा गृहप्रकल्प पाहण्यास ठाण्याबाहेरून लोकं येतील अशी दर्जेदार घरं येथील नागरिकांना मिळतील अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more

महापालिकेच्या रस्ता रूंदीकरणामुळे शिळफाट्यावरील वाहतूक कोंडी होणार कमी

ठाणे महापालिकेनं रस्ता रूंदीकरण मोहिम पुन्हा सुरू केली असून दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याण फाटा या रस्त्याच्या रूंदीकरणाची धडक कारवाई कालपासून सुरू करण्यात आली आहे.

Read more

जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत स्थलांतर करण्याबाबत समिती

ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयाचं स्थलांतर करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.

Read more