महामॅरेथॉन स्पर्धेमुळे ठाणे शहरातील वाहतूक मार्गात रविवारी बदल  

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 04 डिसेंबर रोजी सकाळी 05.00 ते 10.00 वाजेपर्यंत होणार आहे. या स्पर्धेच्या कालावधीत शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

पूर्व द्रूतगती महामार्गावर आनंदनगर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा

पूर्व द्रूतगती महामार्गावर कोपरी आनंदनगर चेकनाका येथे आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Read more

महापालिकेच्या रस्ता रूंदीकरणामुळे शिळफाट्यावरील वाहतूक कोंडी होणार कमी

ठाणे महापालिकेनं रस्ता रूंदीकरण मोहिम पुन्हा सुरू केली असून दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याण फाटा या रस्त्याच्या रूंदीकरणाची धडक कारवाई कालपासून सुरू करण्यात आली आहे.

Read more