ठाणे कारागृहात एका कैद्याला तिघा कैद्यांनी बेदम मारहाण

ठाणे कारागृहात रात्री झोपण्याच्या अंथरुणावरून उद्भवलेल्या वादात एका कैद्याला तिघा कैद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हत्येचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात ठाणे कारागृहात बंदिस्त असलेल्या दानिश सय्यद आणि आरोपी शमशुद्दीन शेख, मोहसीन आणि शमशुद्दीन उर्फ शमू यांच्यात रविवारी झोपण्याच्या अंथरुणावरून वाद झाला असता सय्यदला या त्रिकुटाने मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झालं असून सिव्हील रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading