ठाणे मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा दुस-या कैद्यावर कात्रीनं जीवघेणा हल्ला

ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांमधील हाणामा-या नित्याच्या झाल्या असून मंगळवारीही एका कैद्यानं दुस-या कैद्यावर कात्रीनं जीवघेणा हल्ला करण्याची घटना घडली.

Read more

कारागृहात महिला कर्मचा-यांच्या लैंगिक छळ प्रकरणाच्या चौकशी समितीला स्थगिती

ठाणे मध्यवर्ती कारागृहासह इतर कारागृहात महिला कर्मचा-यांच्या लैंगिक छळ प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला अध्यक्षा आणि तीन सदस्यांच्या समितीला स्थगिती देण्यात आली आहे.

Read more

ईकबाल कासकरला शाही वागणूक देणारे ५ पोलीस निलंबित

ठाण्यातील व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी मोक्का कारवाई अंतर्गत ठाणे कारागृहात बंदिस्त असलेल्या इकबाल कासकरला देण्यात आलेली वागणूक ५ पोलीसांना चांगलीच महागात पडली आहे.

Read more

ठाणे कारागृहातील क्रांतीकारकांना फाशी दिलेली जागा ठराविक दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव

देशातील महान क्रांतीकारकांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आलं ती जागा काही महत्वाच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव आहे.

Read more