कारागृहावरील वाढत्या कैद्यांचा ताण होणार कमी – विविधकारणांनीबंदिस्तअसलेल्याकैद्यांच्यासुटकेचामार्गहोणारमोकळा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. अभय ज. मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १८ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत “Under Trial Review Committee Special … Read more

ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या सभोवताली १५० मीटरच्या परिक्षेत्रातील बांधकाम आणि दुरुस्ती यांच्या १० प्रस्तावांना मान्यता

ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या सभोवताली १५० मीटरच्या परिक्षेत्रातील बांधकाम आणि दुरुस्ती यांच्या १० प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

Read more

ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत ठाणे मुक्ती दिन उत्साहात साजरा

ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत ठाणे मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्षे आणि त्यावरील वयाचे बंदी – अंथरूण तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी

राज्यातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Read more