राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेत राष्ट्रीय स्तरावर राज्यातून ३० प्रकल्प – ठाण्याचे ७ प्रकल्प

राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेत राष्ट्रीय स्तरावर राज्यातून ३० प्रकल्प निवडले गेले असून यामध्ये ठाण्याचे ७ प्रकल्प आहेत.

Read more

बालविज्ञान परिषदेच्या राज्य पूर्व निवड चाचणीत जिल्ह्यातून सर्वाधिक प्रकल्प

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे हे २९ वे वर्ष आहे. या वर्षीची बाल विज्ञान परिषद गुजराथमध्ये फेब्रुवारीमध्ये संपन्न होणार आहे.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील १० प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प एकट्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचे

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातून १० प्रकल्पांची निवड झाली असून त्यातील ४ प्रकल्प हे एकट्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचे आहेत.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा ऑनलाईन होणार

केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित केली जाणारी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा ऑनलाईन होणार आहे.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी ठाण्यातून २ शाळांच्या ३ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत मराठी शाळांची पाटी कोरी राहिली आहे तर ठाण्यातून ३ प्रकल्प राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवडले गेले आहेत.

Read more

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक परिषदेसाठी जिल्ह्यातून १४ प्रकल्पांची निवड

बालवैज्ञानिक परिषदेसाठी राज्यस्तरावर जिल्ह्यातून १४ प्रकल्पांची निवड झाली आहे.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये जिल्ह्याच्या ७ प्रकल्पांपैकी २ प्रकल्प सिंघानिया हायस्कूलचे

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर इथे होत असून या परिषदेत जिल्ह्याचे ७ प्रकल्प निवडण्यात आले आहेत.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड झालेल्या ३० प्रकल्पांमध्ये ठाण्याचे सर्वाधिक म्हणजे ७ प्रकल्प

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ७ प्रकल्पांची निवड झाली असून यामध्ये सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे २ प्रकल्प असून इंडियन सायन्स काँग्रेससाठीही या शाळेच्या एका प्रकल्पाची निवड झाली आहे.

Read more