खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिका-यांवर ३५३ अंतर्गत कारवाई करण्याची आनंद परांजपे यांची मागणी

मुख्य वन संरक्षकांच्या दालनात आंदोलन करून त्यांच्यावर राख, कुंड्या फेकणा-या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिका-यांवर ३५३ खाली कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांनी केली आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसैनिकांची मुख्य वन संरक्षकांच्या कार्यालयावर धडक – जळलेल्या झाडांची राख वन संरक्षकांवर टाकली – श्रीकांत शिंदेंसह शिवसैनिकांना अटक

लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे लावलेली झाडं जाळल्या प्रकरणी आक्रमक झालेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी ठाण्यातील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयाला धडक दिली आणि जळालेली झाडं तसंच राख मुख्य वन संरक्षक राजेंद्र कदम यांच्या अंगावर टाकली.

Read more

गडकरी रंगायतन परिसरातील वेश्याव्यवसायावर शिवसैनिकांची धाड

गडकरी रंगायतन परिसरातील वेश्या व्यवसायावर शिवसैनिकांनी शनिवारी संध्याकाळी अचानक धाड टाकल्यानं खळबळ उडाली.

Read more

ठाण्यातील वारकरी भवनाचा अखेर ८ वर्षानंतर वारक-यांना ताबा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपूजन केलेल्या ठाण्यातील वारकरी भवनासाठी शेकडो वारकरी काल ठाणे महापालिका मुख्यालयावर धडकले.

Read more

शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा नील पांडे यानं हवेत गोळीबार केल्यानं खळबळ

ठाण्यातील गांधीनगर प्रभाग ५ मधील शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा नील पांडे यानं हवेत गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

भारतीय विद्यार्थी सेना आणि शिवसेना शाखा बाळकूमतर्फे जीवनावश्यक वस्तूंचं वाटप

ऐन सणासुदीच्या दिवसात महागाईच्या भस्मासुरानं अति विराट रूप धारण केलं असताना सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणं कठीण होऊन बसलं आहे.

Read more

दीड लाखाहून अधिक दुबार मतदार नोंदणी कमी करण्याची शिवसेनेची मागणी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील दीड लाखाहून अधिक मतदारांची नावं दुबार नोंदवली गेली असून ती दुबार नोंदणी झालेली नावं तातडीनं कमी करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज

शिवसेना आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भूमीपुत्र नाराज झाले आहेत. याला कारण ठरलं आहे ठाण्यातील विविध योजना आणि उत्तरभारतीयांच्या छठ पूजेसाठी तयार केले जात असलेले तीन घाट.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उध्दव ठाकरे यांच्या अचानक घेतलेल्या भेटीमुळं चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानं राजकीय क्षेत्रातल्या जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read more

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची सभागृहात कोंडी केली.

Read more